What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021

Dietary supplement
Dietary Supplement
Supplements 2021

What is Dietary supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021

  • Supplements काय असतं?
  • Supplements ची आपल्याला गरज का आहे?
  • Supplements तयार कसे होतात?
  • Supplements कोणासाठी चांगले आहेत?
  • कोणते Supplements गेला पाहिजे?
  • कोणत्या वयामध्ये Supplements घेयला सुरू केले पाहिजेत?
  • Supplements म्हणजे काय?

सर्वप्रथम जाणून घेऊया की Supplements म्हणजे काय? सप्लीमेंट म्हणजे एक असे प्रॉडक्ट एक असे manufactured Products जे कंपनी मध्ये तयार झालेले आहेत जे की आपली दैनंदिन आहाराची गरज पूर्ण करण्यासाठी खाल्ले जातात.

 Dietary Supplements कोणकोणत्या प्रकारात उपलब्ध असतात?

Supplements Powder च्या रुपात तसेच ,लिक्विड, टॅबलेट, कॅप्सूल अश्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध असतात.

Supplements तयार कसे होतात?

हे सप्लीमेंट मुख्यतः दोन प्रकारे तयार होतात.
एक तर डायरेक्ट वनस्पती पासून, प्राण्यांपासून,फळांपासून आणि vegetables पासून त्यांच्यातून nutrients extract करून हे सगळे nutrients गोळा करून poweder तयार करतात किंवा हे सगळे nutrients गोळी मध्ये भरून तयार केले जातात.

आणि दुसरा प्रकारचे जे Supplements आहे ते तयार केले जातात Laborotry मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑरगॅनिझम चा वापर करून अशा प्रकारचे सप्लीमेंट बनवले जातात.

आपल्याला Dietary Supplements ची गरज आहे का?

आता अशा सप्लीमेंट्री आपल्याला गरज आहे का आणि कुणाला या सप्लीमेंट ची गरज नाहीये सप्लीमेंट ची गरज नाहीये.
सर्वप्रथम आपल्याला Supplements ची आपल्याला कागरज आहे.आता इथे लक्ष देण्याची गरज आहे जर तुम्ही परीक्षा देत असाल परीक्षेची एक मुख्य उत्तर पत्रिका असते ज्याला आपण म्हणतात Answer Sheet म्हणतात. आपण उत्तर लिहून ती पूर्ण अन्सरशीट भरून काढतात पण एक वेळ अशी येते की ती answer sheet तुम्हाला अपुरी पडते तुम्हाला अजून उत्तर लिहायचं असतं पण तुम्हाला जे Answer Sheet दिलेली आहे ती तुमच्यासाठी पुरेशी नाहीये त्याच्यासाठी तुम्ही सप्लीमेंट ची रिक्वेस्ट करतात ज्यांना आपण म्हणतात पुरवणी.

Same अशीच प्रोसिजर ही आपल्या शरीरात पण होत असते जे काही आपल्या शरीराची Nutrients ची गरज आहे जर ती Requirement रोजच्या खाण्यामधून जर पूर्ण होत नसेल त्यावेळेस ती गरज बाहेरून सप्लीमेंट घेऊन पूर्ण केली जाते हा एक बेसिक त्याच्यासाठी नियम आहे त्याच्यापेक्षा जास्त काही नाही.

तुम्ही सर्वांनी अगोदरच Dietary Supplements चा वापर केलेला आहे !

तुमच्यापैकी बरेच जण असे असतील जे की Supplements चा खूप जास्त विरोध करत असतील पण त्यांना जराशी पण भनक नाहीये की त्यांनी आत्तापर्यंत जीवनात किती वेळा सप्लीमेंट चा वापर केलेला आहे.

तुम्ही Baby Food बघितलं असेल जे लहान लेकरांना दिलं जातं. बोर्णविटा बघितला असेल हे सगळ लहान मुलांना खूप आवडत. Horlicks बघितला असेल, Complan बघितला असेल Protein बघितला असेल, तसेच डॉक्टरांनी दिलेले multivitamin च्या गोळ्या हे सगळे सप्लीमेंटच आहे.

dietary supplement
Supplements
Regularly used supplements

 

हे सगळे Dietary Supplement च्या प्रकारात मोडतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही सप्लीमेंट्स विरोध करतात किंवा तुम्हाला वाटत असेल की मी आतापर्यंत लाईफ मध्ये सप्लिमेंट घेतले नाहीये पण जर तुम्ही यापैकी कोणता पण एक जर product वापरला असेल तर हे एक सप्लीमेंटच आहे.

यांना आहे  Dietary Supplements ची गरज!

Supplements ची गरज इतकी जास्त का आहे? समजा तुम्ही दररोज व्यायाम करतात आणि तुमच्या शरीराला 100 ग्राम प्रोटीन ची गरज आहे आणि तुम्ही दिवसभरातून तुमच्या दररोजच्या आहारामध्ये कशी तरी तुम्ही 75 ग्राम पर्यंत तुमच्या प्रोटीन ची गरज पूर्ण केली पण तुमची अजून रिक्वायरमेंट आहे 25 ग्रामची मग त्या वेळेस हे 25 ग्राम हे बाहेरून म्हणजेच सप्लीमेंट मधून घेतले जातात.

हे पहा एक आहार तज्ञ होण्याच्या नाते मी नेहमी आहारा वरच जोर देतो आणी आहार कधी पण चांगला आहे. पण तुमची Requirement जास्त असेल आणि तेवढं अन्न तुम्ही खाऊ शकत नाहीये किंवा तेवढं अन्न तुम्ही उपलब्ध करू शकत नाहीयेत तर त्या यावेळी सप्लीमेंट तुमच्या दररोजच्या खाण्यामध्ये add करावे लागतात आणि त्यावेळेस अशा सप्लीमेंट्स चा वापर करण्यात काहीच हरकत नाही.

Supplements चे प्रकार कोणकोणते आहेत?

Supplements चे मुख्यता दोन प्रकार आहेत.

एक आहे Essential Supplement म्हणजे जे Essential Nutrientsआहेत जसं की protein आहे vitamin आणि minarals आहेत.

आणि दुसरं आहे Semi Essential (गरजेच्या वेळी वापरले जाणारे) किंवा तुम्ही असं म्हणू शकतात की Semi Essential म्हणजे एका खास गरजेच्या वेळेस वापरले जाणारे.मग याच्यात येतात
Bcaa
Glutamin
Creatine
Beta analine
Caffeine and many more.

Supplements ची concept ही 1960 पासून जास्त उदयास .आहे बॉडी बिल्डर च्या प्रमोशन द्वारे या सप्लीमेंटला जास्त प्रसिद्ध भेटली .

Essential Nutrients चे supplements जे आहेत हे बाकीच्या supplements च्या तुलनेने घेण्याची गरज जास्त आहे.

Essential Nutrients Supplements.

Protein(Whey and plant based protein)
Omega-3
Multivitamins.

कोणत्या वयापासून Dietary Supplements घेयला चालू केले पाहिजे?

Supplemts घेण्यासाठी वयाचे बंधन आहे का? तसं पाहायला गेलं तर सप्लीमेंट आपण एकदम लहानपणापासून घेत आलो आहोत तुम्ही लहानपणापासून ज्याच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल बोर्नविटा, Horlicks, Complan असे बरेच प्रकारचे तुम्ही Chocolaty Drinks घेतले असतील याच्यावरन तुम्हाला कळलं असेल की सप्लीमेंट्स आणि वयाचा काही खास संबंध नाहीये.

काही गोष्टी अशा असतात ज्या की बाहेरून घ्यावेच लागतात जर ते तुम्हाला दररोजच्या आहारामध्ये उपलब्ध होत नसेल तर.

पण जर तुमचा आहार हा एकदम योग्य आहे आणि तुम्हाला गरजेचे असणारे सगळे nutrients जर तुम्हाला तुमच्या आहारातून मिळत असतील आणि तुमच्या शारीरिक श्रमाच्या तुलनेने गरज असलेले सगळे nutrients जर तुम्हाला तुमच्या आहारातून जर भेटत असतील तर तुम्हाला supplements घ्यायची गरज नाहीये.

ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर जरी तुम्ही supplement जर घेणार असाल तर तुम्ही Nutritionist ला नक्कीच कन्सल्ट करा.

Side effects of Dietary supplements!!

याच्यामध्ये अजून एक आहे सप्लीमेंट चे साईड इफेक्ट.
जर तुम्ही Expired झालेले, खराब क्वालिटीचे खराब ब्रँडचे सप्लीमेंट्स जर वापरले तर त्याचे साईड इफेक्ट किंवा शरीरावर त्याचे काहीतरी नुकसान नक्कीच होणार.

पण त्या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या ब्रँडचे चांगल्या quality che तुम्हाला suit होतील अशेच जर सप्लीमेंट वापरले तर तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल.

Watch this Supplement information  video in marathi

For more information About Supplements Click

 Buy Original Supplements At Special Offers: https://amzn.to/3r88qri

 

18 thoughts on “What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021”

  1. Get The Worlds Greatest Magic Sand Free Beach Mat!

    Watch sand, dirt & dust disappear right before your eyes! It’s perfect for beach, picnic, camping or hiking.

    Act Now And Receive A Special Discount For Our Magic Mat!

    Get Yours Here: magicmat.shop

    Have a great time,

    Damaris
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply
  2. Good day

    Buy medical disposable face mask to protect your loved ones from the deadly CoronaVirus. The price is $0.28 each. If interested, please visit our site: pharmacyoutlets.online

    Cheers,

    Lucretia
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply
  3. New Multifunction Anti-theft Waterproof Sling Bag

    The best ever SUPER Sling Bag: Drop-proof/Anti-theft/Scratch-resistant/USB Charging

    50% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping for a LIMITED time

    Buy now: fashiondaily.online

    Regards,

    Erin
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply
  4. Hey there, I just found your site, quick question…

    My name’s Eric, I found mdsportsandfitness.com after doing a quick search – you showed up near the top of the rankings, so whatever you’re doing for SEO, looks like it’s working well.

    So here’s my question – what happens AFTER someone lands on your site? Anything?

    Research tells us at least 70% of the people who find your site, after a quick once-over, they disappear… forever.

    That means that all the work and effort you put into getting them to show up, goes down the tubes.

    Why would you want all that good work – and the great site you’ve built – go to waste?

    Because the odds are they’ll just skip over calling or even grabbing their phone, leaving you high and dry.

    But here’s a thought… what if you could make it super-simple for someone to raise their hand, say, “okay, let’s talk” without requiring them to even pull their cell phone from their pocket?

    You can – thanks to revolutionary new software that can literally make that first call happen NOW.

    Talk With Web Visitor is a software widget that sits on your site, ready and waiting to capture any visitor’s Name, Email address and Phone Number. It lets you know IMMEDIATELY – so that you can talk to that lead while they’re still there at your site.

    You know, strike when the iron’s hot!

    CLICK HERE https://talkwithwebvisitors.com to try out a Live Demo with Talk With Web Visitor now to see exactly how it works.

    When targeting leads, you HAVE to act fast – the difference between contacting someone within 5 minutes versus 30 minutes later is huge – like 100 times better!

    That’s why you should check out our new SMS Text With Lead feature as well… once you’ve captured the phone number of the website visitor, you can automatically kick off a text message (SMS) conversation with them.

    Imagine how powerful this could be – even if they don’t take you up on your offer immediately, you can stay in touch with them using text messages to make new offers, provide links to great content, and build your credibility.

    Just this alone could be a game changer to make your website even more effective.

    Strike when the iron’s hot!

    CLICK HERE https://talkwithwebvisitors.com to learn more about everything Talk With Web Visitor can do for your business – you’ll be amazed.

    Thanks and keep up the great work!

    Eric
    PS: Talk With Web Visitor offers a FREE 14 days trial – you could be converting up to 100x more leads immediately!
    It even includes International Long Distance Calling.
    Stop wasting money chasing eyeballs that don’t turn into paying customers.
    CLICK HERE https://talkwithwebvisitors.com to try Talk With Web Visitor now.

    If you’d like to unsubscribe click here http://talkwithwebvisitors.com/unsubscribe.aspx?d=mdsportsandfitness.com

    Reply
  5. Hey

    Buy medical disposable face mask to protect your loved ones from the deadly CoronaVirus. The price is $0.28 each. If interested, please check our site: pharmacyoutlets.online

    Thanks and Best Regards,

    Clara
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply
  6. Hello there

    50% OFF!! Hurry to get your Baseball Cap Now!

    These Caps are SO cool! Perfect for this Summer!

    Free worldwide shipping!

    GET IT HERE: capshop.online

    The Best,

    Geri

    Reply
  7. Color-changing swimshorts

    Dive into the ocean and your swimshorts suddenly change color! These swimshorts ara AMAZING!

    Hurry! 50% Off Worldwide For Limited Time Only!

    Get it here: coolshorts.online

    Regards,

    Bret

    Reply
  8. Hey there

    You need a pair of Quick Dry Beach Shoes, going out shoes, going OUT OUT shoes, trainers, a spare pair of trainers in case it rains…

    Act Now And Receive A Special Discount For Our Quick Dry Beach Shoes!

    Get Yours Here: tonature.online

    Thanks and Best Regards,

    Harrison

    Reply
  9. Hey

    Buy medical disposable face mask to protect your loved ones from the deadly CoronaVirus. The price is $0.28 each. If interested, please visit our site: pharmacyoutlets.online

    The Best,

    Francisco

    Reply
  10. Hi

    Full Body Resistance Band Kit – The best and cheapest athletic gear available on the market today.
    Do a full body workout from the comfort of your home. You don’t even need a gym anymore!

    Save 50% OFF + FREE Worldwide Shipping
    Shop Now: ametathletics.online

    Thank You,

    Elias

    Reply
  11. Hey there

    LEARN HOW PawSafer™ CAN SAFELY TRIM YOUR DOG’S NAILS IN NO TIME FROM HOME.

    Get it while it’s still 50% OFF + FREE Shipping

    Buy here: pawsafer.shop

    To your success,

    Judith

    Reply
  12. Hey

    The New Powerful LED Flashlight is The Perfect Flashlight For Any Situation!

    The 3,000 Lumens & Adjustable Zoom gives you the wide field of view and brightness other flashlights don’t have.

    50% OFF + Free Shipping! Get it Now: linterna.shop

    Best regards,

    Janina

    Reply
  13. Hi there

    Defrost frozen foods in minutes safely and naturally with our THAW KING™.

    50% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping for a LIMITED time.

    Buy now: thawking.online

    To your success,

    Etta

    Reply
  14. Hey

    Be Buzz Free! The Original Mosquito Trap.

    60% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping
    ✔️LED Bionic Wave Technology
    ✔️Eco-Friendly
    ✔️15 Day Money-Back Guarantee

    Shop Now: mosquitotrap.online

    Best,

    Cyrus
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply
  15. World’s Best Neck Massager Get it Now 50% OFF + Free Shipping!

    Wellness Enthusiasts! There has never been a better time to take care of your neck pain!

    Our clinical-grade TENS technology will ensure you have neck relief in as little as 20 minutes.

    Get Yours: hineck.online

    Sincerely,

    Freda
    What is supplement? Supplement म्हणजे काय?या लोकांना आहे supplement ची गरज! Fat Loss 2021 – MD Sports And Fitness

    Reply

Leave a Comment