Table of Contents
Omega-3 चे फायदे How Omega-3 increase Cardiovascular Health-2022

Omega-3 म्हणजे काय ?
Omega-3 fatty acid हे essential fatty acid आहे म्हणजे एक असं फॅट जे आपल्या शरीरात टायर होत नाही.ते आपल्यला बाहेरून अन्नाद्वारे घ्यावं लागत. ओमेगा-३ हे एक scientific nomenclature म्हणजेच त्याच नाव आहे ज्याचा अर्थ असा होतो कि unsaturated fatty Acids च्या ३ ऱ्या carbon Atom वर Double Bond आहे (N -3 Position )
omega-3 फॅटी ऍसिडस् मध्ये खालील 3 मुख्यतः Fatty Acids असतात
- Alpha Linolenic Acid(ALA)
- Ecosapentanoic Acid(EPA)
- Docosa Hexanoic Acid(DHA)
हे ३ प्रकारचे fatty Acids आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आणि हृदय च्या आरोग्यात खूप महत्वाची भूमिका मांडतात.
पण हे Omega -३ फॅटी ऍसिडस् आपल्या शरीरात तयार होत नाहीत,ते आपल्याला बाहेरून अन्नाद्वारे किंवा Supplement द्वारे घावे लागतात.
आपले शरि हे EPA (Ecosapentanoic Acid ) आणि DHA (Docosahexanoic Acid ) हे Alpha Lenolenic Acid (ALA ) पासून बनते पण त्याच्या साठी हे ALA हे आपल्या शरीरात जाणे गरजेचे आहे.
Omega 3 चे फायदे आणि ओमेगा -३ चे शारीवरील चे शरीरावरील परिणाम .
- Omega -३ fatty acid हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDल (Low Density lipoprotein) कमी करण्यास मदत करते.
- ज्या लोकांना रक्ताभिसरणाचा त्रास आहे ,ज्यांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुटळ्या होतात मणजेच Blood Cloating चा ज्यांना त्रास आहे अश्या लोकांमध्ये ओमेगा-३ Fatty Acid रक्तप्रवाह सुरळीत करायला आणि Blood Cloating कमी करण्यासाठी मदत करतो .
- ओमेगा-३ हे रक्तातील fat चे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते . त्यामुळे जे लोक नियमित ओमेगा-३ च सेवन करतात त्यांना Primary आणि Secondary हार्ट अटॅक पासून वाचवते.
- ओमेगा -३ हे स्नायू चे आणि joint pain कमी करण्यास मदत करते.
- Pregnancy च्या वेळेस योग्य प्रमाणात घेतलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे गर्भातील शिशु ची योग्य वाढ होण्यास मदत होते.
- तुमची त्वचा एकदम smooth आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी ओमेगा-३ चा वापर होतो .
- ओमेगा -३ च्या नियमित वापरामुळे झालेली जखम लवकर भरून येते.
ओमेगा -३ आणि हृदय आणि रक्ताभिसरणा चे आरोग्य. Omega 3 And Cardiovascular Health

१९८० च्या दशकात डॉक्टरांमध्ये आणि आरोग्याची काळजी घेणारी लोकांमध्ये ओमेगा -३ चे नाव खूप चर्चिले जाऊ लागले.
१९५० च्य याकाळात शास्त्रन्यांनी असं सांगितलं कि ओमेगा -३ मधील EPA आणि DHA मुले शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी हिण्यास मदत होते.पण त्यांचं म्हणणं तब्ब्ल २५ वर्ष कोणी मनावर घेतलं नाही जोपर्यंत नन्तर एका अभ्यासात असं आढळून आलं कि नियमिय मासे आणि Sea Food खाणाऱ्या लोकांमध्ये Heart अटॅक आणि हृदयरोगाचे चे पप्रमाण एकदम कमी आढळून आले .
ओमेगा -३ फॅटी ऍसिड मधील जे मुख्यतः दोन ऍसिडस् आहे EPA आणि DHA हे आपल्या हृदयाची क्षमता वाढवण्यास मदत करते तेंव्हाच जेंव्हा तुमच्या diet मध्ये Saturated फॅट्स च प्रमाण कमी असतं .
ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मध्ये रक्त पातळ ठेवण्याचे वैशिष्ट आहे जेणेकरून तुमच्या नसांच्या आत blood cloat होत नाही.
या ओमेगा -३ फॅटी असिसीड्स च्या नियमित सेवनामुळे तुच्या रक्तातील HDL (High Density Lipoprotein) म्हणजे Good Cholesterol चे प्रमाण वाढते ज्याच्यामुळे रातप्रवाह सुरळीत राहतो आणि शरीरात खांब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चे प्राण वाढू देत नाही.
ओमेगा-३ मधील EPA आणि DHA काम कसं करतात? How Omega 3 Works?
EPA आणि DHA हे आपल्या शरीरात Anti Inflammatory(दाहक विरोधी प्रभाव ) काम करतात.
ह्या सर्व फायद्यांव्यतिरिक्त , नुकत्याच झालेल्या Study मध्ये असे आढळून आले आहे कि Omega -3 हे अथेलेटिक performance वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे.
Omega-3 and Athletic Performance शास्त्रन्यांचं असं म्हणणं आहे कि Omega-3 च्या नियमाची सेवनामुळे विविध प्रकारच्या ऍथलेटिक performance मध्ये Improvement बघण्यात आली आहे . ज्याच्यामध्ये Growth Hormone चे production , Anti inflammatory , Aerobic metabolism,Lower Blood Viscosity ज्याच्यामुळे रक्तातील oxygen वाढून नेयची क्षमात वाढते.
Source of omega 3 fatty acids . ओमेगा -३ fatty acids चे प्रमुख स्रोत
बदाम,काजू,अक्रोड ,पिस्ता,शेंगदाणे तीळ,जवस ,सर्व प्रकाचे खाध्य तेल खास करून शेंगदाणा,महुरी,सोयाबीन , Fish Oil , Supplement .
EPA आणि DHA Rich Foods
Seafoods :ज्याच्यामध्ये जास्त फाट असणारे माशे , आणि शाकाहारी मध्ये अक्रोड मध्ये याच प्रमाण सगळ्यात जास्त असते.
शाकाहारी लोकांच्या diet मध्ये मासे नसल्यामुळे त्यांच्या शरीरात ओमेगा -३ प्रमाण हे मांसाहारी खास करून जे मासे खातात त्यांच्या तुलनेने खूप कमी असते . त्यामुळं असे लोक एक तर अन्नाद्वारे ज्याच्यात ओमेगा -३ जास्त आहे असं खाऊ शकतात किंवा तुम्ही सगळ्यात सोपं ओमेगा -३ Supplement चा दररोज च्या डाएट मध्ये समावेश करू शकतात.
Omega 3 fatty acids चे इतर काही महत्त्वाचे फायदे
. 1:Omega -३ Stress कमी करण्यासाठी मदत करते
ओमेगा-3 नैराश्य आणि चिंताशी लढा देऊ शकतात नैराश्य हा जगातील सर्वात सामान्य मानसिक विकारांपैकी एक आहे.
लक्षणांमध्ये दुःख, आळस आणि जीवनात रस कमी होणे यांचा समावेश होतो.
चिंता, एक सामान्य विकार देखील, सतत चिंता आणि अस्वस्थता
विशेष म्हणजे, अभ्यास असे सूचित करतात की जे लोक नियमितपणे ओमेगा -3 चे सेवन करतात त्यांना नैराश्याची शक्यता कमी असते.
इतकेच काय, जेव्हा नैराश्य किंवा चिंता असलेले लोक ओमेगा-३ सप्लिमेंट्स घेणे सुरू करतात तेव्हा त्यांची लक्षणे सुधारतात
ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे तीन प्रकार आहेत: ALA, EPA आणि DHA. तीनपैकी, EPA नैराश्याशी
लढण्यासाठी सर्वोत्तम असल्याचे दिसते
2:- Omega-3 डोळ्यांचे आरोग्य वाढविण्यासाठी मदत करते
DHA, एक प्रकारचा ओमेगा -3, तुमच्या डोळ्याच्या रेटिनाचा एक प्रमुख संरचनात्मक घटक आहे.
जेव्हा तुम्हाला पुरेसे DHA मिळत नाही, तेव्हा दृष्टी समस्या उद्भवू शकतात.
विशेष म्हणजे, पुरेशा प्रमाणात ओमेगा-३ मिळणे हे मॅक्युलर डिजेनेरेशनच्या कमी जोखमीशी जोडलेले आहे, जे कायमस्वरूपी डोळ्यांचे नुकसान आणि अंधत्वाचे जगातील प्रमुख कारणांपैकी एक आहे
3:- Omega 3 pregnancy च्या काळात बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी फायदा होतो
ओमेगा -3 लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
तुमच्या मेंदूतील 40% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि 60% तुमच्या डोळ्याच्या रेटिनामध्ये DHA चा वाटा आहे
4:- Omega 3 लहान मुलांमधील ADHD कमी करण्यास मदत करते
अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) एक वर्तणुकीशी संबंधित विकार आहे ज्यामध्ये दुर्लक्ष, अतिक्रियाशीलता आणि आवेग यांचा समावेश आहे.
अनेक अभ्यासांनी असे नमूद केले आहे की एडीएचडी असलेल्या मुलांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण त्यांच्या निरोगी साथीदारांपेक्षा कमी असते.
इतकेच काय, असंख्य अभ्यासांनी असे निरीक्षण केले आहे की ओमेगा -3 पूरक एडीएचडीची लक्षणे कमी करू शकतात.
5:-Omega 3 मासिक आजारांपासून सुटका देते

मानसोपचार विकार असलेल्या लोकांमध्ये ओमेगा -3 ची पातळी कमी असल्याचे नोंदवले गेले आहे.
अभ्यास सुचवितो की ओमेगा -3 पूरक स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर असलेल्या लोकांमध्ये मूड स्विंग्स आणि रिलेप्सची वारंवारता कमी करू शकतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्ची पूर्तता केल्याने हिंसक वर्तन देखील कमी होऊ शकते
For more information About omega – 3
This information is absolutely correct and perfect for those who are interested in their health 👏